

Kalyan Dombivli Elections
sakal
डोंबिवली : आगामी कल्याण–डोंबिवली–ठाणे महापालिका निवडणूक जशी जवळ येत आहे, तशी स्थानिक राजकारणातील हालचालही तीव्र होत चालली आहे. सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील वर्चस्वाची लढाई रंगत असतानाच, दुसरीकडे विरोधी राजकारणाची नवी मांडणी आकार घेत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.