Thane Crime: ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी मोहीम, वर्षभरात ७ कोटींचा ड्रग्ज जप्त, १४६ आरोपींना अटक

Drug Seized: कल्याण–डोंबिवलीत अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वर्षभरात ७ कोटींचा ड्रग्ज जप्त केला असून १४६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Police seized drugs in kalyan

Police seized drugs in kalyan

ESakal

Updated on

डोंबिवली : कल्याण–डोंबिवली परिसरात अंमली पदार्थांच्या वाढत्या बेकायदा व्यापाराविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत वर्षभरात तब्बल सात कोटींच्या ड्रग्जवर जप्तीची कारवाई केली असून १४६ आरोपींना अटक केली आहे. वर्षभराच्या कालावधीत याप्रकरणी 101 गुन्हे दाखल असून सुमारे 6 कोटी 36 लाखांचा अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com