smriti iranisakal
मुंबई
Kalyan East Assembly Election : विरोधी पक्षांकडून वोट जिहादचा नारा दिला जातोय; भाजपा नेता स्मृती इराणी यांचा आरोप
विधानसभा निवडणुकीदरम्यान विरोधी पक्षाकडून काही जण वोट जिहादची घोषणा करत असल्याचा आरोप भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी केला.
डोंबिवली - विधानसभा निवडणुकीदरम्यान विरोधी पक्षाकडून काही जण वोट जिहादची घोषणा करत असल्याचा आरोप भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी केला. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वतीने महिला मेळावाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला नेत्या स्मृती या उपस्थित होत्या.