पुलाचा एक मार्ग सुरू करण्याची घाई ११ जणांच्या जीवावर, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे बळी; मुरबाडवर शोककळा

Kalyan Accident News: कल्याण मुरबाड महामार्गावर सिमेंट मिक्सरच्या ट्रकने काळी पिवळी टॅक्सीला धडक दिल्यानं भीषण दुर्घटना घडलीय. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
Kalyan Accident

Major road accident in Kalyan Murbad leaves eleven dead several injured

Esakal

Updated on

Kalyan Accident: कल्याण-मुरबाड महामार्गावर कल्याण तालुक्यातील रायते इथं सिमेंट मिक्सरच्या ट्रकने प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सीला धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की काळी पिवळी टॅक्सीचा चुराडा झाला होता. मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागली. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. Kalyan Murbad Accident Claims 11 Lives

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com