esakal | कल्याण : घरावर भिंत कोसळून दोन जण जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

 IMD Impact of unseasonal rain May be decreases Maharashtra

कल्याण : घरावर भिंत कोसळून दोन जण जखमी

sakal_logo
By
शर्मिला वाळूंज

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील (Kalyan east) पत्रिपूल खंबाळपाडा मार्गावरील एका घरावर संरक्षक भिंत (protection wall) कोसळून दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते दोघे किरकोळ जखमी झाल्याचे समजते. पावसामुळे 4 ते 5 झाडे कल्याण डोंबिवली परिसरात (dombivali area) पडल्याच्या घटना घडल्या आहेत, तर ठाकुर्लीत एका गाडीवर झाड पडून गाडीचे नुकसान झाले.

loading image
go to top