
दारुला पैसे न दिल्यानं वाद घालत शेजाऱ्यांना मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडलीय. बाप लेकानं त्यांच्या साथीदारांसह शेजारच्या दाम्पत्याला आणि १९ वर्षांच्या मुलीला मारहाण केली. यामध्ये १९ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्यानं आता खळबळ उडालीय. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पाच जणांना अटक केलीय.