Bribery News: जाऊ तिथे खाऊ! सरपंचाला साडे सात लाखाची लाच घेताना अटक, हमीपत्रासाठी ठेकेदाराकडे मागितले पैसे

Karivali Sarpanch Bribery, ₹7.5 Lakh Bribe, Thane ACB : कारिवली ग्रामपंचायतीचे सरपंच संजय नाईक यांना ठेकेदाराकडून साडेसात लाख रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
Karivali Sarpanch Arrested by Thane Anti-Corruption Bureau

Karivali Sarpanch Arrested by Thane Anti-Corruption Bureau

esakal

Updated on: 

ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कोटी ३३ लाख रुपये किमतीच्या कामाच्या निविदेत ग्रामपंचायत लोकसहभागातील १० टक्के रक्कम भरण्यासाठी, ठेकेदारास हमीपत्र देण्यासाठी ठेकेदाराकडून साडेसात लाखांची लाच घेताना कारिवली ग्रामपंचायतीचे सरपंच संजय नाईक यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com