KDMC: केडीएमसी आयुक्तांची धडक कारवाई, दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन; नेमके कारण काय?

KDMC Employees Suspended: फेरीवाला निर्मूलन मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी न करणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेतील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
KDMC

KDMC

Esakal

Updated on

कल्याण : डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात तसेच प्रभाग परिसरात रस्त्यांवर, पदापथांवरील अनधिकृत फेरीवालांमुळे तिथून मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होतो तसेच वाहतुकीचीही कोंडी होते. त्यामुळे अनधिकृत फेरीवाले हटविणेबाबत महापौर एडवोकेट हर्षाली चौधरी तसेच आयुक्त अभिनव गोयल यांनी सक्त निर्देश सर्व प्रभागाचे सहा. आयुक्त यांना दिले आहेत, त्या अनुषंगाने प्रभागाच्या सहा. आयुक्तांकडून अनधिकृत फेरीवाले हटाव मोहिमेसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे .

Loading content, please wait...

Related Stories

Kalyan Latur Expressway Project Details
Deputy Mayor Rahul Damle On Roadwork
Cardboard Use instead of plaster for patient fractured leg
Dombivli Rajunagar Building Illegal Construction
Marathi News Esakal
www.esakal.com