Ramesh Mhatre: रमेश म्हात्रेची तुरुंगातून सुटका होणार, आरोपपत्र दाखल होईपर्यंत गोव्यात वास्तव्य करणार

Mumbai High Court: डोंबिवलीतील महापालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांवरील हल्ल्याप्रकरणी शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक करण्यात आली होती. यावर तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले.
Ramesh Mhatre

Ramesh Mhatre

ESakal

Updated on

मुंबई : डोंबिवलीतील महापालिकेच्या रुग्णालयात तीन डॉक्टरांवरील हल्ल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल होईपर्यंत राज्याच्या बाहेर राहण्याच्या अटीवर शिवसेनेचा (शिंदे गट) नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रेंची तुरुंगातून अखेर सुटका करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. ७) दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com