अटकेच्या दिवशीच खरातची जमीन खरेदी, पत्नी फरार असताना तिच्या नावे व्यवहार पूर्ण; महसूल विभागाच्या कारभारवर प्रश्नचिन्ह

Ashok Kharat खरात याच्या फरार पत्नीच्या नावावर उरणमध्ये २० गुंठे जमीन असून ५८ लाख ५० हजार रुपयांत हा व्यवहार झाला. खरातला अटक झालेल्या दिवशीच हा व्यवहार पूर्ण झाल्याचे नोंदीतून स्पष्ट झाले आहे.
Arrest Day Transaction Raises Eyebrows

Arrest Day Transaction Raises Eyebrows

Esakal

Updated on

नवी मुंबई, ता. २४ (वार्ताहर) : राज्यभरात गाजत असलेला भोंदू अशोक खरात याचे आता उरण कनेक्शन उघड झाले आहे. खरात याच्या फरार पत्नीच्या नावावर उरणमध्ये २० गुंठे जमीन असून ५८ लाख ५० हजार रुपयांत हा व्यवहार पार पडला असून खरातला अटक झालेल्या दिवशीच हा व्यवहार पूर्ण झाल्याचे नोंदीतून स्पष्ट झाले आहे. महसूल आणि नोंदणी विभागाच्या या तत्परतेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. Kharat case raises serious concerns over system

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com