Navi Mumbai Electricity: अंधारात बुडालं खारघर, हजारो कुटुंबाचे हाल; अचानक वीज गेल्यानं लिफ्टमध्ये अडकले तरुण तरुणी

Navi Mumbai Electricity Cutting: विद्युतवाहिनीत अचानक बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी, हजारो कुटुंबाचे हाल झाले असून अचानक वीज गेल्यानं लिफ्टमध्ये तरुण तरुणी अडकल्याची घटना घडली.
Kharghar power outage

Kharghar power outage

ESakal

Updated on

खारघर : उच्च दाबाच्या विद्युतवाहिनीत अचानक बिघाड झाल्याने सेक्टर ३० ते ३६ परिसरातील वीजपुरवठा रात्री साडेअकराच्या सुमारास खंडित झाला. परिणामी, परिसरातील सुमारे १५ हजार कुटुंबांना गुरुवारी (ता. १२) रात्र अंधारात काढावी लागली. अखेर पहाटे ५च्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com