Kirit Somaiya Accuses Kishori Pednekar of Hiding Criminal Records
sakal
मुंबई : माजी महापौर आणि शिवसेना उद्धव गटाच्या उमेदवार किशोरी पेडणेकर यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली आणि आपल्यावरील गुन्ह्यांची माहिती लपवली, अशी तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.