Know Your Army Exhibition : शस्त्रास्त्रांसह युद्धकौशल्याचे दर्शन; मुंबईकरांना अनुभवता आले लष्करी सामर्थ्य!

कुलाबा मिलिटरी स्टेशनवर ‘नो युअर आर्मी’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ड्रोन, मशीनगन, बोफोर्स तोफांचे आकर्षण.
Know Your Army Exhibition in colaba

Know Your Army Exhibition in colaba

sakal

Updated on: 

- नितीन बिनेकर

मुंबई - अत्याधुनिक ड्रोन, मशीनगन, आधुनिक तोफा आणि रडार यंत्रणा... प्रत्यक्ष शस्त्रास्त्रे हाताळण्याची संधी आणि युद्धभूमीवरील जवानांच्या कौशल्याची प्रात्यक्षिके... अशा अनुभवातून मुंबईकरांना भारतीय सैन्याचे सामर्थ्य जवळून जाणून घेता आले. कुलाबा मिलिटरी स्टेशन येथे २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान आयोजित ‘नो युअर आर्मी’ (Know Your Army)

या तीन दिवसीय प्रदर्शनाला शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली.

Know Your Army Exhibition

Know Your Army Exhibition

sakal

Loading content, please wait...