Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी आणि मालवाहतूक क्षमता वाढविण्यासाठी दुपदरीकरणाच्या कामाला वेग देण्यात येणार आहे.
kokan railway
kokan railway sakal
Updated on

मुंबई - कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी आणि मालवाहतूक क्षमता वाढविण्यासाठी दुपदरीकरणाच्या कामाला वेग देण्यात येणार असून, पुढील पाच वर्षांत या मार्गावर दररोज १०० हून अधिक गाड्या चालविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दुपदरीकरणासाठी पेडणे आणि जुनेगोवे येथे नव्या बोगद्यांचे काम हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आवश्यक निधी मंजूर केला आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी पणजी येथे दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com