esakal | कोपर पूल मंगळवार पासून खुला !
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

कोपर पूल मंगळवार पासून खुला !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : दोन वर्षापासून वाहतुकीसाठी बंद (Close) असलेल्या कोपर (Kopar) पुलाच्या पुनर्बाधणीचे काम पूर्ण झाले आहे. येत्या मंगळवारी (Tuseday) हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते या पुलाचा ऑनलाईन (Online) लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

हेही वाचा: मुंबईच्या 'या' गणेशोत्सव मंडळांकडून भक्तांसाठी बाप्पाचे दर्शन ऑनलाईन

या पुलावरील वाहतूक ठाकुर्ली उड्डाणपुलावरून केली जात होती; मात्र हा पूल अरुंद असल्याने शहरांतर्गत रस्त्यावर वाहतूक कोंडीचा ताण येत होता. यामुळे कोपर पुलाचे काम लवकर मार्गी लावावे अशी मागणी वारंवार होत होती. प्रशासनाला निर्धारित वेळेत कोपर उड्डाणपूल धोकादायक प्रकल्पपूर्तीचे उद्दिष्ट गाठणे शक्य झाले झाल्याने १५ सप्टेंबर २०१९ पासून नाही. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला या पुलाचे काम पूर्ण झाले आहे.

loading image
go to top