Badlapur: उल्हास नदीवर आता ‘ड्रोन’च्या घिरट्या, प्रदूषणाच्या स्रोतांवर करडी नजर; प्रशासनाचा निर्णय

Ulhas River Pollution: पाणीपुरवठ्याची जीवनवाहिनी असलेली उल्हास नदीत प्रदूषण वाढत चालले आहे. या प्रदूषणाच्या स्रोतांवर करडी नजर ठेवण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय घेतला आहे.
Ulhas River Pollution

Ulhas River Pollution

ESakal

Updated on

बदलापूर : लाखो नागरिकांच्या पाणीपुरवठ्याची जीवनवाहिनी असलेली उल्हास नदी सध्या प्रदूषणाच्या गंभीर विळख्यात अडकली आहे. बदलापूर परिसरात परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. या पार्श्वभूमीवर कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने आता अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रदूषणाच्या स्रोतांवर लक्ष केंद्रित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com