
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या टीकामुळे राजकीय वातावरण तापत आहे. मुंबई पोलिसांनी कुणाल कामराशी संपर्क साधला. पोलीस आणि कामरा यांच्यात फोनवरून प्राथमिक चौकशी झाली. यानंतर त्याने प्रतिक्रिया दिली आहे. तसेच माफी मागण्यातही नकार दर्शवला आहे. याबरोबरच माफीसाठी एक अट ठेवली आहे.