भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी काम बंद आंदोलन करणार! शासनाविरोधात तीव्र भूमिका; का आणि कधीपासून?

Land Records Office strike: कामबंद आंदोलनामुळे भूमी अभिलेख कार्यालयीन कामकाज ठप्प होणार आहे. कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
Government Employees Strike

Government Employees Strike

ESakal

Updated on

पालघर : भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांवर पडत असलेला कामाचा ताण आणि त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने कर्मचाऱ्यांनी भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचारी कृती समिती अंतर्गत सोमवार (ता. २३) पासून काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलने करून प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी शासन दरबारी केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com