ACB Action: मोफत कायदेशीर मदतीच्या नावाखाली लाचखोरी! वकील ताब्यात, पत्नीविरोधातही गुन्हा; एसीबीने रंगेहाथ पकडलं

Bribe Case: मोफत कायदेशीर मदतीच्या नावाखाली लाचखोरी केल्याप्रकरणी एसीबीने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पॅनेलवरील वकीलला ताब्यात घेतले आहे.
Bribe Case

Bribe Case

sakal

Updated on: 

ठाणे : मोफत कायदेशीर मदतीसाठी पात्र असलेल्या डॉक्टराकडून नऊ खटल्यांसाठी साडेचार हजारांची लाच घेताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पॅनेलवरील वकील गणेश दरवेश (वय ३७) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. या प्रकरणात त्यांच्या पत्नीवरही लाच देण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे.

Loading content, please wait...