

Laxman Hake On OBC Reservation Manoj Jarange Faces Sharp Criticism As Hake Warns BJP Against Supporting His Demands
sakal
वाशी (जि.ठाणे): ‘‘मनोज जरांगे हे जात वर्चस्वाची भाषा बोलत असून, ते मुख्यमंत्र्यांचा अपमान करीत आहे. मनोज जरांगे यांना भाजपने रेड कार्पेट टाकले, तर भाजप संपून जाईल,’’ अशी टीका ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी शनिवारी वाशी येथे पत्रकार परिषदेत केली.