

Maharashtra Legislature Winter Session
ESakal
मुंबई : सोमवारपासून सुरू होणारे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजण्याची शक्यता आहे. राज्यातील महाविकास आघाडी अतिवृष्टी, शेतकरी मदतीमधील भ्रष्टाचार आणि निवडणूक व्यवस्थापनातील कथित गोंधळ, मराठा-ओबीसी तणाव आणि राज्याच्या आर्थिक स्थितीवर सरकारला घेरण्याची शक्यता आहे.