Lemon Price Hike: उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे लिंबू महाग, एका लिंबाची 'इतकी' किंमत

Lemon Price : उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे लिंबाच्या मागणीत वाढ झाली असून लिंबू महाग झाले आहेत. परिणामी लिंबू खरेदी करताना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.
Lemon Price Hike

Lemon Price Hike

ESakal

Updated on

नवी मुंबई : वाढत्या तापमानामुळे नवी मुंबई शहरात लिंबाच्या मागणीत मोठी वाढ झाली असून त्याचा परिणाम थेट भावावर झाला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत स्वस्त मिळणारे लिंबू आता बाजारात महाग झाले असून किरकोळ बाजारात एका लिंबासाठी पाच ते सहा रुपये मोजावे लागत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com