Leopard Safari: आधी वाघ अन् सिंह; आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची 'सफारी' घडणार!

Leopard Safari Update: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरू करण्यात येणार आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी ही माहिती दिली आहे.
Leopard Safari
Leopard SafariESakal
Updated on

मुंबई: बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु केली जाणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केली. या उद्यानातील दोन सिंह वर्षभरासाठी दत्तक घेतल्याचेही त्यांनी जाहीर केले. ॲड. शेलार यांनी आज बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा पाहणी दौरा केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com