मोखाडा - केंद्र आणि राज्य सरकार कडुन आदिवासी विकासाच्या मोठ्या योजना आणि घोषणा केल्या जात आहे. मात्र, पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाड्यातील आदिवासींना जगण आणि मरणासाठी संघर्ष करावा लागतो आहे. सरकारच्या रोजगार हमी योजनेत काम करुनही श्रमाचा मोबदला वेळेत मिळत नाही.