Mumbai News: भिवंडीत सातव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली; दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lift collapses from seventh floor in Bhiwandi Two employees died case Filed

Mumbai News: भिवंडीत सातव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली; दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

मुंबई : भिवंडीतील मिल्लतनगर भागात इमारतील लिफ्ट वर जाताना सातव्या मजल्यावरून खाली कोसळल्याचा प्रकार समोर आला आहे. या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झााला आहे. या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Mumbai News