Farmer Loan Waiver: कर्जमाफीवर शिक्कामोर्तब! ५५ लाख शेतकऱ्यांना ३६,५८५ कोटींचा मिळणार लाभ; मात्र काय आहेत योजनेचे प्रमुख निकष-अटी

55 lakh farmers loan waiver eligibility criteria: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी; ५५ लाख शेतकऱ्यांना ३६,५८५ कोटींचा दिलासा, मात्र निकष-अटींमुळे प्रत्यक्ष लाभात अनिश्चितता
₹36,585 Crore Farm Loan Waiver Gets Green Signal; Know the Terms and Eligibility

36,585 Crore Farm Loan Waiver Gets Green Signal; Know the Terms and Eligibility

sakal

Updated on: 

मुंबई : राज्यातील लाखो थकबाकीदार शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जमाफीवर आज मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून, या अंतर्गत राज्यातील तब्बल ५५ लाख ७२ हजार शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने, या योजनेची अधिकृत घोषणा न करता मंत्रिमंडळाने या प्रस्तावास केवळ औपचारिक मान्यता दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra farmer loan waiver latest news
Farmer Loan Waiver 2026
Chhatrapati Sambhajinagar Karj Mukt Yojana
Kolhapur farmer loan waiver second phase
Marathi News Esakal
www.esakal.com