Mumbai Local Megablock: प्रवाशांचा खोळंबा होणार! तिन्ही रेल्वे मार्गांवर जम्बो ब्लॉक; कोणत्या लोकल रद्द? पाहा वेळापत्रक

Railway Line Megablock: रेल्वे मार्गावरील तांत्रिक कामांसाठी रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.
Mumbai Local Megablock

Mumbai Local Megablock

ESakal

Updated on

मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. १) मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुसरीकडे पश्‍चिम रेल्वे मार्गावरही पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com