Local Megablock: मुंबईकरांचा 'रविवार'चा प्रवास कठीण! तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, लोकलच्या वेळापत्रकात बदल; वाचा सविस्तर

Mumbai Local Train: रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे.
Mumbai Local Megablock

Mumbai Local Megablock

ESakal

Updated on

मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. ६) तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप-डाऊन धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप-डाऊन जलद मार्गावर घेण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com