Mumbai Local: मुंबईकरांचा मनस्ताप वाढणार! तिन्ही लोकल मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्या आणखी उशिराने धावणार

Mumbai Local Train Megablock: उपनगरी रेल्वे मार्गावरील कामे करण्यासाठी रविवारी तिन्ही लोकल मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत लोकल गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावणार आहेत.
Mumbai Local Train Megablock

Mumbai Local Train Megablock

ESakal

Updated on

मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. २२) रेल्वेच्या मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुलुंड ते ठाणे अप व डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर वसई ते विरार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com