

RPF files case on tying tree to mumbai local
ESakal
मुंबई : होळीच्या पारंपरिक विधीसाठी लोकलच्या दरवाजाला सुपारीचे झाड बांधल्याने विरार ते चर्चगेट लोकलचे वेळापत्रक विस्कळित झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रेल्वे प्रशासनाने सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.