

Shakuntalabai Saptal, the second daughter of Lokshahir Annabhau Sathe and a witness to his literary, cultural and political journey, passed away at the age of 92 in Nalasopara.
Sakal
मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या द्वितीय कन्या शकुंतला अजित सपताल यांचे नालासोपारा येथील रुग्णालयात रविवारी, 2 ऑगस्ट रोजी पहाटे २.४५ वाजता प्रदीर्घ आजाराने वयाच्या ९२ व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांना ब्रेनस्टोक झाल्यानंतर गेले काही दिवस त्याच रुग्णालयातच उपचार घेत होत्या. त्या अलिकडे नालासोपारा येथे प्रशांत या मुलाच्या घरी रहात होत्या.