

Sangram Patil
ESakal
लंडनस्थित अनिवासी भारतीय लेखक आणि डॉक्टर संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर उतरताच पोलिसांनी ताब्यात घेतले. डॉ. पाटील हे सोशल मीडियावर केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध स्पष्ट मतांसाठी आणि टीकात्मक भूमिकेसाठी ओळखले जातात. सरकारविरुद्ध त्यांच्या सततच्या सक्रियतेमुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.