

Traffic Chaos Near Panvel as Container Blocks Old Mumbai-Pune Highway
esakal
-अमित गवळे
पाली: जुना मुंबई-पुणे महामार्गावर मंगळवारी (ता. २४) पहाटेच्या सुमारास भीषण वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. पनवेल जवळील काळोखे गावाच्या हद्दीत एक भलामोठा कंटेनर रस्त्याच्या मधोमध अडकल्याने या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.