
सकाळ वृत्तसेवा
मुंबई : मुंबईत उन्हाळा सुट्टी पडल्यानंतर मुंबईकर चाकरमानी त्यांच्या सुट्ट्यांची मजा घेण्यासाठी मुंबई बाहेर जातात. अनेकदा रक्तदाते ही उपलब्ध होत नाहीत. याचा परिणाम म्हणून रक्ताचा तुटवडा मुंबईच्या रक्तपेढ्यांमध्ये आणि मोठ-मोठ्या रुग्णालयांमध्ये भासायला सुरुवात झाली आहे.