Fire Brigade Rushes to Navi Mumbai Spot
esakal
नवी मुंबईतील महापे MIDC मधील कंपनीला भीषण आग लागली आहे. यावेळी धुराचे आणि आगीचे लोळ पसरले आहेत. आगाीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नागरिकांनीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.