Employees Strike: १७ लाख कर्मचाऱ्यांचा संप! सरकारी कार्यालये, शाळा, रुग्णालये ठप्प होणार; नेमकं कारण काय?

Maharashtra Government Employees Strike: विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे सरकारी कार्यालये, शाळा, रुग्णालयातील कामावर परिणाम होणार आहे.
Government Employees Strike

Government Employees Strike

ESakal

Updated on

मुंबई : विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी असे १७ लाख कर्मचारी (ता. २१) बेमुदत संपावर आहेत. संपाच्या निर्णयावर कर्मचारी संघटना ठाम असल्याने शासकीय रुग्णसेवेसह सरकारी कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com