Maharashtra Bhavan: १५ मजली 'महाराष्ट्र भवन' लवकरच दृष्टीपथावर येणार, सिडकोमार्फत जलद गतीने काम सुरू

CIDCO Maharashtra Bhavan Project: नवी मुंबईत उभारले जाणारे 'महाराष्ट्र भवन' लवकरच दृष्टीपथावर येणार आहे. सिडकोमार्फत १५ मजली 'महाराष्ट्र भवनाचे काम जलद गतीने सुरू असल्याचे समोर आले आहे.
Maharashtra Bhavan

Maharashtra Bhavan

ESakal

Updated on

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या जनतेसाठी समर्पित असलेले ‘महाराष्ट्र भवन’ हे भव्य आणि लखलखते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या प्रगतिपथावर आहे. या बहुउद्देशीय भवनाचे काम हे सिडको महामंडळामार्फत जलद गतीने सुरू आल्याचे नगरविकास विभागाने पत्राद्वारे आमदार मंदा म्हात्रे यांना कळविण्यात आले. लवकरच काही वर्षात महाराष्ट्र भवन उभे राहील, असा विश्वास म्हात्रे यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com