

Maharashtra Farmer News Drought Assessment Completed on 80 Percent Crop Area Across 30608 Villages in 265 Talukas
sakal
मुंबई: राज्यातील कृषी विभागांतर्गत पीक पाहणी व नुकसान भरपाईच्या पार्श्वभूमीवर ‘ट्रीगर १’ लागू झालेल्या तालुक्यांमध्ये गतीने पंचनामे सुरू असून, आजअखेर राज्यातील एकूण २६५ तालुक्यांमध्ये ट्रीगर १ लागू झाला असून, तेथील सुमारे ३२ हजार ९३६ गावांपैकी ३० हजार ६०८ गावांमध्ये पंचनामे पूर्ण झाले आहेत. यानुसार राज्यात आतापर्यंत ७९ टक्के क्षेत्रावरील पंचनाम्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.