Maharashtra Farmer Relief: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात अग्रीम मदतीचे वाटप सुरू; बार्शीतील दहा जणांना पहिला लाभ

Maharashtra Begins Advance Relief Distribution for Farmers: राज्यात अग्रीम मदतीचा श्रीगणेशा; बार्शीतील दहा शेतकऱ्यांना मिळाली पहिली मदत
Barshi Farmers Receive First Advance Relief as Maharashtra Begins Crop Loss Assistance Distribution Across the State

Barshi Farmers Receive First Advance Relief as Maharashtra Begins Crop Loss Assistance Distribution Across the State

sakal

Updated on: 

मुंबई- बार्शी : राज्य सरकारने घोषित केल्यानुसार दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांक काढला आहे, त्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यांवर ही रक्कम थेट वर्ग करण्यात येत आहे.

Loading content, please wait...