

Farmer Relief Maharashtra Government Eases Eligibility Rules for 5000 Rupees Assistance to Farmers Before Diwali Festival
sakal
मुंबई : सन २०२६ च्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या राज्यातील ३०४ तालुक्यांमधील शेतकऱ्यांना अग्रिम मदत देताना घातलेल्या जाचक अटी व शर्ती रद्द करण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन विभागाने घेतला आहे.