Prakash Abitkar
esakal
मुंबई : स्त्रीभ्रूण हत्येचे कलंक पुसण्यासाठी सरकारने आता आक्रमक पाऊल उचलले आहे. ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याचे उल्लंघन करून वारंवार स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्यांविरुद्ध थेट ‘मकोका’अंतर्गत कारवाई करता येईल का, याची कायदेशीर पडताळणी करण्याचे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी दिले आहेत.