Fake Seeds: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! बनावट बियाणे-खतांवर महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; नवी यंत्रणा लागू

Seeds And Fertilizers Complaint New Rules: महाराष्ट्र सरकारने बियाणे आणि खते तक्रारींचे निवारण करण्यासाठी तालुका स्तरावर नवीन समित्या स्थापन केल्या आहेत. ७ दिवसांच्या आत तपास अहवाल सादर करतील.
Seeds And Fertilizers Complaint New Rule

Seeds And Fertilizers Complaint New Rule

ESakal

Updated on

खरीप हंगाम सुरू झाल्याने महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक निर्णय घेतला आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केले आहे की, सरकार शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे, खते आणि कीटकनाशके पुरवण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. आता, बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत किंवा खते आणि कीटकनाशकांच्या गुणवत्तेबाबत कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार असल्यास तिचे निराकरण अत्यंत जलद आणि पारदर्शकपणे केले जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com