

Property card for flat owners
ESakal
मुंबई उपनगरातील अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात एका भव्य 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्वा समाधान शिबिरा'चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरादरम्यान, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, शासकीय कामकाज पूर्णपणे लोकभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करणे हे राज्य सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे.