कॅब चालकांनो लक्ष द्या! ओला-उबर चालवायची असेल तर आधी ५ दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Cab Driver Training News: महाराष्ट्र सरकारने कॅब एग्रीगेटर्स सोबत काम करणाऱ्या चालकांसाठी पाच दिवसांचा प्रारंभिक प्रशिक्षण कार्यक्रम अनिवार्य केला आहे.
Cab Driver Training

Cab Driver Training

ESakal

Updated on

महाराष्ट्र सरकारने कॅब एग्रीगेटर्स यांच्याशी संबंधित चालकांसाठी पाच दिवसांचा प्रारंभिक प्रशिक्षण कार्यक्रम अनिवार्य केला आहे. हे प्रशिक्षण ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने घेतले जाईल. एग्रीगेटर्सनी या प्रशिक्षणाचा संपूर्ण तपशील ऑनलाइन उपलब्ध करून देणे आणि एका निश्चित पोर्टलवर माहिती अपलोड करणे आवश्यक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com