Maharashtra Fishermen: आता खोल समुद्रातही तुटणार नाही संपर्क! महाराष्ट्र सरकारची सॅटेलाइट फोन योजना; कुणाला आणि कसा फायदा होणार?

BSNL Deep Sea Safety Initiative: महाराष्ट्र सरकार बीएसएनएलच्या सहकार्याने खोल समुद्रातील मच्छिमारांच्या सुरक्षेसाठी सॅटेलाइट फोन सुविधा सुरू करणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित संपर्क साधून बचाव करणे शक्य होईल.
Maharashtra Fishermen

Maharashtra Fishermen

ESakal

Updated on

सकाळ वृत्तसेवा मालवण, ता. १४

राज्यातील मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारी करताना कोणत्याही परिस्थितीत किनाऱ्याशी संपर्क साधता यावा, आपत्कालीन प्रसंगी तत्काळ मदत मिळावी आणि हवामान तसेच सुरक्षा सूचना वेळेवर प्राप्त व्हाव्यात, यासाठी सॅटेलाईट फोन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई येथे आज मत्स्यव्यवसायमंत्री नीतेश राणे यांनी ही माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Harnai Fishing Crisis
Coastal Road Traffic Guidelines
Maharashtra fishermen loan waiver proposal by Nitesh Rane
Maharashtra deep sea cobia farming latest news
Marathi News Esakal
www.esakal.com