"आलमट्टीमुळे सांगली, साताऱ्यासह कोल्हापूरला बसतो पुराचा फटका; उंचीबाबत महाराष्ट्र सरकार हस्तक्षेप याचिका दाखल करणार"

Almatti Dam Height : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला स्थगिती दिली आहे. त्या प्रकरणात राज्य सरकारमार्फत हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
Minister Radhakrishna Vikhe-Patil
Minister Radhakrishna Vikhe-Patil esakal
Updated on
Summary

"आलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरमुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूरला पावसाळ्यात पुराचा मोठा फटका बसतो. हे रोखण्याच्या दृष्टीने धरणाच्या पाणीपातळीचा अंदाज घेण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल."

मुंबई : कर्नाटकमधील आलमट्टी धरणाची उंची (Almatti Dam Height) वाढविण्याला महाराष्ट्र सरकारचा कायमच विरोध होता आणि यापुढेही राहील, अशी ग्वाही गोदावरी आणि कृष्णा खोरे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी मंगळवारी विधानपरिषदेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com