School Peons May Vanish : शाळांमधील शिपाईमामा होणार कालबाह्य!
School Peons Role Diminishing : राज्यातील खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिपायांचे पद निवृत्त झाल्यावर कायमस्वरूपी रद्द करणे आणि त्याऐवजी कंत्राटी शिपायांची नियुक्ती केली जाणार, असा निर्णय शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत जाहीर केला. यावर शिक्षक आमदारांनी विरोध केला आहे.
Traditional School Peons May Soon Be Historyesakal
मुंबई: राज्यातील मान्यताप्राप्त सर्व खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील व उच्च माध्यमिक शाळांमधील शिपाई अतिरिक्त झाल्यास त्यांचे दुसऱ्या शाळेत समावेशन करण्यात येणार आहे.