
मुंबई : सरकारी जागांवर अतिक्रमण होऊ नये ही त्या त्या विभागाची जबाबदारी असून या संदर्भात असे प्रकार झाल्यास त्या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई करण्यासंबंधी सरकार विचार करीत असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.