Mumbai: मुली बेपत्ता होण्याच्या प्रकरणांत महाराष्ट्र पहिला, बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्येही वाढ; क्रायची नोंद

NCRB Report Highlights Rising Missing Children Cases: NCRB अहवालानुसार महाराष्ट्रात बेपत्ता बालकांची संख्या वाढली असून बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्येही वाढ नोंदवली गेली आहे. क्राय संस्थेने गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
Mumbai

Mumbai

esakal

Updated on

मुंबई: महाराष्ट्रातील बेपत्ता बालकांची समस्या गंभीर बनत असल्याचे एनसीआरबीच्या निष्कर्षांनुसार दिसून आले आहे. २०२४ मध्ये राज्यात ३,४९५ बालके बेपत्ता झाल्याची नोंद झाली. तसेच, वर्षभरातील प्रकरणांसह हरवलेल्या बालकांची सक्रिय संख्या ५,५४० इतकी आहे. यामध्ये मुलींचे प्रमाण अधिक असून सक्रिय प्रकरणांमध्ये ३,१६५ मुली, २,३७२ मुले, ३ तृतीयपंथी बालकांचा समावेश होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com