Maharashtra Government: आमदारांच्या स्वीय साहाय्यकांना खुशखबर! मानधनात १० हजारांची वाढ, वाहनचालकांनाही दिलासा

Maharashtra MLAs Personal Assistants Get 10000 Honorarium Hike: विधिमंडळ सदस्यांच्या पीए व वाहनचालकांना मानधनवाढीचा मोठा लाभ; एक ऑगस्टपासून नव्या दरांना मंजुरी
Maharashtra MLA Staff Honorarium Hike Personal Assistants To Get 40000 And Drivers To Receive 30000 Monthly

Maharashtra MLA Staff Honorarium Hike Personal Assistants To Get 40000 And Drivers To Receive 30000 Monthly

sakal

Updated on

मुंबई : विधिमंडळाच्या सदस्यांच्या स्वीय साहाय्यक (पीए) आणि वाहनचालकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार स्वीय साहाय्यकांचे मासिक मानधन ३० हजार रुपयांवरून ४० हजार रुपये, तर वाहनचालकांचे मासिक मानधन २० हजार रुपयांवरून ३० हजार रुपये करण्यात आले. वेतनवाढ वित्त विभागाच्या संथ प्रक्रियेने रखडल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com